जशी मुले मोठी होऊ लागतात तसे त्यांना काय खायला द्यावे हा प्रश्न असतो. बाळ जरी आता घनपदार्थ खाऊ लागले असेल तरी सुद्धा योग्य पोषण असलेले, बाळाला आवडतील असे वेगवेगळे अन्नपदार्थ करणे म्हणजे तारेवरची कसरत वाटू शकते. १६ महिन्यांच्या बाळाच्या पोषणाच्या गरजा नाश्ता किंवा जेवण असो, तुमच्या १६ महिन्यांच्या बाळाला त्याला आवश्यक असलेली पोषणमूल्ये योग्य प्रमाणात […]