मकर संक्रांत हा भारतात साजरा केला जाणारा लोकप्रिय सण आहे. ह्याच काळात कापणीचा हंगाम सुरु होतो. देशाच्या वेगवेगळ्या भागात हा सण वेगवेगळ्या नावांनी ओळखला जात असला तरी ह्या सणाचा उत्साह सगळीकडे सारखाच असतो. मकर संक्रांत हा हिंदूंचा एक प्राचीन सण आहे. सौरचक्रानुसार तो साजरा केला जातो. ह्या सणाच्या दिवशी सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो. सूर्याची, […]