बाळ साधारणपणे सहा महिन्यांचे असताना बाळाचा पहिला दात दिसू लागतो. प्रत्येक बाळ वेगळे असते, त्यामुळे काही बाळांना उशीरा दात येण्यास सुरुवात होऊ शकते. परंतु, जर तुमचे बाळ पंधरा महिन्यांचे झाले असेल आणि तरीही दात येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसतील, तर ते चिंतेचे कारण असू शकते. व्हिडिओ: लहान मुलांमध्ये उशीरा दात येणे– कारणे आणि गुंतागुंत जाणून […]