वयाच्या विशीतला काळ हा गरोदरपणासाठी सर्वात उत्तम काळ मानला जातो. निरोगी गरोदरपणासाठी वयाव्यतिरिक्त इतर अनेक घटक कारणीभूत असतात. म्हणूनच वयाच्या विशीमध्ये आई होण्याचा विचार करीत असाल तर तुम्ही इतरही घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. कुठल्याही वयात गरोदर राहिले तरीसुद्धा तुमच्या शरीरात आणि आयुष्यात अनेक बदल होत असतात. काही शारिरीक बदल कायमस्वरूपी राहतील. हे बदल प्रत्येक […]