प्रत्येक संस्कृतीच्या स्वतःच्या अश्या पौराणिक कथा असतात – ह्या कथांमध्ये वीर पात्रे, पौराणिक प्राणी, देव, प्रगत तंत्रज्ञान आणि विलक्षण स्थाने यांचा समावेश असतो. ह्या कथांचे खरेपण कितपत आहे हे जरी माहिती नसले, तरी, एक माणूस म्हणून ह्या कथांविषयी आपल्याला अविश्वसनीय आकर्षण आहे. भारतीय पौराणिक कथांमध्ये मोठ्या आणि प्राचीन कथांचा समावेश आहे. ह्या कथा उत्तेजक, मनोरंजक आहेत आणि […]
January 25, 2023
प्रजासत्ताक दिन हा भारतात साजरा केला जाणारा महत्त्वाचा दिवस आहे. हा देशभक्तीचा आणि अभिमानाचा दिवस आहे. प्रजासत्ताक दिन हा तुमच्या मुलांसाठी महत्त्वाचा विषय आहे कारण त्यांना लहान वयात त्यांच्या देशाबद्दल माहिती मिळते. निबंध लेखन तुमच्या मुलाच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल. जेव्हा तुमचे मूल निबंध लिहिते, तेव्हा ते वेगवेगळ्या कल्पनांवर विचार करत असते. त्यामुळे त्याची विचार प्रक्रिया सुधारते. […]
January 13, 2023
दरवर्षी १४ जानेवारीला मकर संक्रात साजरी केली जाते. ह्या सणाच्या नावात ‘मकर’ आणि ‘संक्रांत’ असे दोन शब्द आहेत. मकर म्हणजे मकर राशी आणि संक्रांती म्हणजे संक्रमण. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हिंदू परंपरेनुसार, हा एक अतिशय शुभ सोहळा आहे. या दिवशी, देशभरातील पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर अनेक भक्त सूर्य देवाला प्रार्थना करतात. […]
January 12, 2023