जीईआरडी किंवा गॅस्ट्रोऊसोफेगल रिफ्लक्स डिसीज ह्या आजारामध्ये लोअर यूसोफ्यागल स्फिन्क्टर किंवा एलईएस ह्या स्नायूवर परिणाम होतो. हा स्नायू अन्ननलिकेच्या खालच्या भागात पोटाजवळ असतो. हा आजार मोठी माणसे आणि बाळे दोघांना होऊ शकतो. बाळांमधील रिफ्लक्स आणि जीईआरडी म्हणजे काय? मोठ्यांमधील जीईआरडी मुळे गॅस होणे, जळजळ किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. बाळांमध्ये जीईआरडी मुळे नेहमीपेक्षा जास्त लाळ […]
March 21, 2020
जर तुम्ही नव्याने पालक झाला असाल तर नवीन पालक म्हणून तुम्हाला सर्वात न आवडणारी गोष्ट म्हणजे बाळाचा डायपर बदलणे! परंतु, बाळ झाल्यानंतरचा तो अविभाज्य भाग आहे. बाळाने पहिल्यांदा शी केल्यावर तुम्हाला बाळाच्या शौचाच्या बाबतीत काय नॉर्मल आहे आणि काय नाही हा प्रश्न पडू शकेल. तुमच्या बाळाच्या शरीरातून काय बाहेर पडते आहे, ह्या विषयी केव्हा चिंता […]
March 7, 2020
उवा ह्या परजीवी आहेत. उवा म्हणजे तुमच्या डोक्याच्या त्वचेवर वाढणारे छोटे किडे होय आणि जिवंत राहण्यासाठी ते रक्ताचे शोषण करतात. उवांचा आकार १ मिमी ते ३ मिमी इतका असतो म्हणजेच त्या दिसणे खूप अवघड असते. प्रत्येक उ पूर्णपणे वाढण्यासाठी ६–१४ दिवस लागतात. ह्या काळात मादी अंडी घालते. प्रत्येक अंडे १ आठवडा ते १० दिवसात फुटते. […]
January 7, 2020