शांत, उबदार आणि सुखावह अशा जगात राहण्याची सवय असताना अचानक, थंडी, उष्णता, वारा, गोंगाट आणि भूक ह्या जाणिवा एकाच वेळी अनुभवल्याची कल्पना करा. बाळ जन्माला आल्यावर असेच घडते. बाळ सुद्धा, गर्भाशयाबाहेर जगण्याचा आणि ह्या सगळ्या भिन्न गोष्टी काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. पालक म्हणून तुम्ही तुमच्या बाळासोबत सदैव रहा आणि बाळाचा विकास […]
September 25, 2020
गर्भारपणाचे सगळे महिने पार पडल्यावर, तुमची यशस्वीरीत्या प्रसूती झालेली आहे आणि शेवटी तुमच्या बाळाने ह्या जगात प्रवेश केलेला आहे. आता पालक म्हणून तुमच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या आहेत कारण बाह्य जग आईच्या पोटाइतके सुरक्षित नाही. बाळासाठी आणि तुमच्यासाठी ह्या सगळ्याच भावना नवीन आहेत. एक प्रकारे, हे तुमच्या दोघांचेही एक नवीन जीवन आहे – बरंच काही शिकत आणि […]
September 25, 2020
देवी दुर्गा हे सकारात्मक उर्जेचे शुद्ध रूप म्हणून ओळखले जाते. संस्कृतमध्ये दुर्गेचा अर्थ “अजेय” असा आहे. एकीकडे ती उर्जास्थान आहे तर दुसरीकडे ती सर्व गोष्टींचा नाश करणारी आहे. दुर्गा ही देवता भगवान शिवाची पत्नी पार्वती देवीचा अवतार आहे. हिंदू घरात पार्वती देवीची पूजा केली जाते. देवी दुर्गेची नावे मुलींसाठी ठेवणे शुभ मानले जाते. देवी दुर्गेची […]
September 22, 2020