साधारणपणे, गरोदरपणाच्या ३८ आठवड्यांनंतर बाळांचा जन्म होतो. परंतु, काही वेळा, बाळांचा जन्म ३४ आठवड्यांपूर्वीच होतो. ‘प्रीमी‘ म्हणून ओळखल्या जाणार्या, ह्या बाळांची रुग्णालयात आणि घरी दोन्ही ठिकाणी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आपण ह्या विषयाची चर्चा करण्यापूर्वी, ३४ व्या आठवड्यात होणाऱ्या प्रसूतीची कारणे शोधूया. गरोदरपणाच्या ३४ व्या आठवड्यात बाळाचा जन्म का होतो? स्त्रीच्या प्रसूतीचे आणि बाळंतपणाचे […]
December 1, 2021
गरोदरपणाच्या ३३ आणि ३४ व्या आठवड्यांच्या दरम्यान किंवा गरोदरपणाचे ३७ आठवडे पूर्ण होण्याआधी जन्मलेल्या बाळाला मुदतपूर्व बाळ म्हणतात. मुदतपूर्व किंवा अकाली जन्मलेले बाळ पूर्णपणे विकसित होत नाही आणि त्याला वैद्यकीय काळजीची आवश्यकता असते. एनआयसीयूमध्ये अथवा घरी, दोन्हीकडे त्याच्या तब्येतीत गुंतागुंत होऊ शकते. म्हणून, बाळ सुरक्षित आणि निरोगी राहते आहे ह्याची खात्री करण्यासाठी अतिरिक्त खबरदारी आणि […]
November 29, 2021
जेव्हा गरोदरपणाचे पूर्ण दिवस भरून बाळाचा जन्म होतो त्यावेळी बाळाची योग्य वाढ आणि विकास होण्यास मदत होते. परंतु स्त्रीला गर्भधारणेचा संपूर्ण कालावधी पूर्ण करणे नेहमीच शक्य नसते कारण गरोदरपणात काही गुंतागुंत होऊन अकाली प्रसूती होऊ शकते. गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यापूर्वी जन्मलेल्या बाळांना अकाली जन्मलेली बाळे असे म्हटले जाते. ह्या लेखात, आम्ही तुम्हाला गरोदरपणाच्या ३२व्या आठवड्यात […]
November 26, 2021