गर्भधारणा झाली आहे हे समजताच, आपल्या उदरातील बाळ सर्वोतोपरी चांगले रहावे म्हणून प्रयत्न केले जातात. जरी आपण कितीही चांगली काळजी घेतली तरीही, काही वेळा आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात आणि अशाच प्रकारची एक समस्या म्हणजे बाळांचे वजन कमी असणे होय. बाळाचे वजन कमी आहे हे केव्हा मानले जाते ? सरासरी बाळाचे वजन सुमारे ८ पौंड (३.६ […]
August 3, 2020
आपल्या नवजात बाळासोबतचे पहिले काही महिने पहिल्यांदाच पालक झालेल्या आई बाबांसाठी थोडे गोधळ उडवणारे असू शकतात. नवजात बाळाची काळजी घेण्याविषयी आपल्याला प्रत्येकाकडून सर्व प्रकारचे सल्ले दिले जातात. नवजात बाळाची काळजी घेण्याच्या संदर्भात कोणता सल्ला घ्यावा हे ठरवणे गोंधळात टाकणारे असू शकते. नवजात बाळाची काळजी घेणे हे थकवा आणणारे आणि आव्हानात्मक आहे परंतु आपल्या आयुष्यातील सर्वात […]
July 7, 2020
उन्हात बसणे तुमच्यासाठी आनंददायक असू शकते परंतु तुमच्या बाळासाठी नाही. खरं तर, ते आपल्या लहान बाळासाठी अत्यंत हानिकारक असू शकते. म्हणूनच आपल्या बाळाच्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे. बाजारामध्ये बऱ्याच प्रकारचे सनस्क्रीन उपलब्ध असले तरी नैसर्गिक गोष्टींची निवड करणे नेहमीच चांगले. बाळांसाठी नैसर्गिक सनस्क्रीन का वापरावे? बाळासाठी ओव्हर–द–काउंटर सनस्क्रीन वापरत असताना […]
May 19, 2020