हर्निया ही त्वचेखाली येणारी गाठ आहे. पोट किंवा जांघेकडील भागात ही गाठ तयार होते. हर्निया मुख्यतः ओटीपोटाकडील भागात होतो. परंतु मांड्यांचा वरचा भाग, नाभी आणि मांडीचा सांधा यांसारख्या भागात देखील आढळू शकतो. पोट आणि ओटीपोटाकडील स्नायू एक भित्तिका तयार करतात. आणि आतड्यांसारखे अवयव सामावून घेतात. लहान मुलांमध्ये आढळणारा हर्निया म्हणजे काय? लहान मुलांच्या ओटीपोटाच्या ऊतींमध्ये एक […]
March 2, 2023
जेव्हा तुमचे बाळ जन्माला येते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतात, शरीराचा रंग लालसर असतो आणि ते रडत असते. मऊ दुपट्यात गुंडाळलेले आणि बाहुलीसारखे दिसणारे बाळ तुमच्या सोबत घरी येते. बाळाच्या अंगावर केस आहेत कि नाही, बाळ तुमच्यासारखे दिसते कि तुमच्या पतीसारखे दिसते हे प्रश्न बाजूला राहून तुमचे बाळ तुमचे लाडके होते. परंतु, काही बाळाच्या आयांना […]
October 21, 2022
तुमच्या बाळाला जेव्हा दात येण्यास सुरुवात होते तेव्हापासूनच त्याच्या तोंडाची काळजी घेण्यास सुरुवात केली पाहिजे. बाळाचे दात नीट घासल्यास त्याचे आरोग्य दीर्घकाळ चांगले राहू शकते. जर तुमच्या लहान बाळाला दात येण्यास सुरुवात झालेली असेल तर तुम्हाला बाळाच्या दातांची योग्य प्रकारे काळजी कशी घ्यावी हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल. ह्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला बाळांच्या दातांच्या तसेच […]
August 12, 2022