बाळाला घनपदार्थ भरवणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. तुमचं बाळ आता घन पदार्थांच्या विश्वात पाऊल टाकत आहे, त्यामुळे आरोग्यपूर्ण पर्यायांनी सुरुवात करणे चांगले. बालरोगतज्ञ भाज्यांपासून सुरुवात करण्याचा सल्ला देतात. योग्य भाज्या निवडण्याचा आनंद, बाळाला भरवता यावे म्ह्णून प्रेमाने ते कुस्करण्याचा आनंद आणि एकुणातच बाळाला भरवण्याची प्रक्रिया हे सगळं खूप समाधानकारक आहे. बाळाला घनपदार्थ भरवणे हा […]
September 18, 2019
बाळाच्या आहारात हळू हळू घनपदार्थांचा समावेश केल्यास, बाळाला दूध ते रोजचे जेवण हे संक्रमण सोपे जाईल. पण हा बदल बाळासाठी कठीण नाही ना हे तपासून पहिले पाहिजे. घनपदार्थ म्हणजे काय? बाळासाठीचे घन पदार्थ म्हणजे असे पदार्थ जे बाळाला दूध ते रोजचे जेवण ह्या संक्रमणास मदत करतात. ४-६ महिन्यांच्या कालावधीनंतर फॉर्मुला दूध किंवा स्तनपान हे बाळासाठी […]
August 24, 2019
पालकत्वाच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये आपल्याकडे माहितीचे खूप पर्याय असतात तसेच बरेच जणांकडून वेगवेगळे सल्ले सुद्धा मिळत असतात. रात्रीची जागरणे, वारंवार बाळाची नॅपी बदलणे, बाळाला पोषक आहार भरवणे ह्या सगळ्याचे दडपण येऊ शकते त्यामुळे हे दिवस सोपे नसतात. इथे काही पर्याय, टिप्स आणि पाककृती आहेत, ज्यामुळे तुम्ही आणि तुमचं बाळ आनंदी राहू शकाल. ९ महिने वयाच्या […]
August 24, 2019