मुले नेहमीच पालकांचे अनुकरण करत असतात. पालक मुलांसाठी एक संदर्भ बिन्दू असतात. जेव्हा मुले कुठल्याही त्रासातून जात असतात तेव्हा, पालकांकडे मार्गदर्शनासाठी धाव घेतात. मुले त्यांच्या आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून पालकांच्या सवयी घेतात. जेव्हा मुले मोठी होतात तेव्हा ते पालकांचे वागणे आणि कृती यांचे अनुकरण करतात. पालक हे मुलांसाठी “रोल मॉडेल” असतात. पालकांचे शहाणपण आणि सवयी, […]