बाळांना खायला घालणे हे बऱ्याच पालकांसाठी कठीण काम असते. परंतु, जसजशी बाळे मोठी होतात तसे त्यांना नवीन चवीचे आणि टेक्शचरचे पदार्थ खाऊन पाहायला आवडतात. फक्त कुस्करलेले किंवा पातळ केलेले अन्नपदार्थ त्यांना आवडत नाहीत. बाळाला फिंगर फूडची ओळख करून देण्यासाठी हा काळ चांगला आहे. फिंगर फूड्स लहान बाळाला पोषण पुरवतात तसेच फिंगर फूडचे बाळासाठी बरेचसे फायदे […]
September 7, 2022
वयाच्या सहा महिन्यांपर्यंत, जर तुमच्या बाळाला तुम्ही फक्त स्तनपान दिलेले असेल तर ते चांगले आहे, कारण ह्या काळात त्याच्या वाढीस आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे बाळाला स्तनपानातून मिळतात. परंतु, एकदा का तुमचे बाळ ६ महिन्यांचे झाले की बाळ नवीन पदार्थ खाण्यासाठी तयार होतेच परंतु बाळाची योग्य वाढ आणि विकास होण्यासाठी त्याला नवीन अन्नपदार्थांची सुद्धा गरज […]
May 19, 2022
बाळ जे अन्न खाते त्याचा त्याच्या आहाराच्या सवयींवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे, आपल्या मुलांना त्यांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वे मिळत आहेत ना ह्याची खात्री करणे ही पालकांची जबाबदारी असते. परंतु, काही मुले खायला फार त्रास देतात आणि अश्या मुलांना काहीवेळा, अन्न खाऊ घालणे कठीण होऊ शकते. ह्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, योग्य घटक निवडून तो पदार्थ […]
May 13, 2022