लसूण हा स्वयंपाकातील एक लोकप्रिय घटक आहे. लसणामुळे कुठल्याही पदार्थाची चव वाढते. पदार्थात लसूण घातला नाही तर त्याला तितकीशी चव येत नाही. लसणाचे औषधी मूल्य खूप जास्त आहे. तुमच्या आजीने तुम्हाला लसणाच्या औषधी गुणधर्मांबद्दल सांगितलेच असेल. सर्दी खोकल्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लसणाचा कसा उपयोग होतो हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल. अर्थातच, लसणाचे अनेक आरोग्यविषयक […]
April 1, 2022
गूळ म्हणजे उसाचा रस किंवा खजुराच्या रसापासून बनवलेली अपरिष्कृत साखर आहे. गुळाला हिंदीमध्ये ‘गुर‘ असेही म्हणतात. उसाचा रस किंवा खजुराचा रस घट्ट होईपर्यंत उकळवून, तो घट्ट होईपर्यंत थंड करून गूळ तयार केला जातो. भारतामध्ये तसेच दक्षिण–आशियाई देशांमध्ये गोड आणि चवदार पदार्थांमध्ये गूळाचा वापर केला जातो. भारतात, बाळाच्या आहारात गूळाचा वापर गोडीसाठी केला जातो. ह्या लेखामध्ये […]
March 31, 2022
आपण सगळ्यांनी लहानपणी दलिया खाल्लेला आहे आणि आपल्यापैकी बहुतेकांना आजही तो खायला आवडतो. आपण गोड किंवा चटपटीत दलिया करतो. दलियाची चव स्वादिष्ट लागते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे दलिया लहान मुलांसाठी आरोग्यदायी देखील आहे. परंतु जर तुम्ही नवीन पालक असाल तर लहान बाळाला दलिया द्यावा कि नाही असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर ह्या प्रश्नाचे उत्तर होय […]
March 31, 2022