स्त्रीचे गरोदरपण आणि बाळंतपण खूप आनंदाने साजरे केले जाते. प्राचीन काळी गरोदर स्त्रीचे डोहाळे जेवण केले जायचे. आज काल त्याला इव्हेंटचे स्वरूप आले आहे. प्राचीन भारतात, आईला फळे आणि इतर खाद्यपदार्थ भेटीच्या स्वरूपात दिले जात होते. त्यामुळे बाळाच्या वाढीसाठी त्याची मदत होत होती. कालांतराने स्वरूप बदलत गेले. सध्या त्या समारंभास डोहाळे जेवण किंवा ओटी भरण […]