तुम्हाला कोळंबीचे काही स्वादिष्ट पदार्थ हवे आहेत? बटर गार्लिक प्रॉन्स, प्रॉन करी, फ्राईड प्रॉन्स, प्रॉन्स बिर्याणी, पेपर प्रॉन्स वगैरे! चला तर मग कोळंबीविषयी अधिक जाणून घेऊयात. कोळंबी समुद्री प्राण्यांच्या क्रस्टेशियन गटात मोडतात आणि चविष्ट असतात. परंतु, कोळंबीच्या ऍलर्जीमुळे अनेकांना त्रास होतो. त्यामुळे गर्भावस्थेत कोळंबी खाणे सुरक्षित आहे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. ह्या लेखात, आपण गरोदरपणात […]
June 23, 2023
गर्भधारणा हा एक सुंदर अनुभव आहे. परंतु हा अविस्मरणीय टप्पा काही समस्यांसह येतो. मळमळ होणे आणि मॉर्निंग सिकनेस ह्या गरोदरपणाच्या समस्यांबद्दल सर्वात जास्त चर्चा केली जाते. परंतु गरोदरपणातील इतरही काही समस्या आहेत ज्यामुळे तुम्हाला लाजिरवाणे वाटू शकते. त्यामुळे त्या समस्या आणखी वेदनादायी वाटू शकतात. पचन नीट न होणे, गॅस होणे किंवा शौचास कडक होणे ही ह्या […]
June 22, 2023
तुम्ही गरोदर असल्यास तुमच्या लघवीच्या रंगात झालेला बदल तुमच्या लक्षात आला असेल. लघवी केल्यानंतर तुम्ही टॉयलेट बाऊलमध्ये खाली पाहता तेव्हा तुम्हाला नेहमीच्या हलक्या-पिवळ्या रंगाऐवजी गडद पिवळ्या रंगाची लघवी झालेली दिसू शकते. लघवीचा रंग बदलणे हे गर्भधारणेचे लक्षण असू शकते किंवा गरोदरपणात काही समस्या असू शकतात. हलक्या पिवळ्या रंगाच्या लघवीचा रंग गडद झालेला दिसू शकतो आणि […]
June 22, 2023