अभिनंदन! तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या २७ व्या आठवड्यापर्यंत पोहोचला आहात. जुळ्या बाळांसह २७ आठवड्यांपर्यंत गर्भवती राहणे खरोखरच सोपे नाही आणि ज्या परिस्थितून तुम्ही गेलात ती परिस्थिती सगळ्यांच ठाऊक नसते. तुम्ही आतापर्यंत तुमच्या लहान बाळांची काळजी घेतली आहे आणि आम्हाला माहिती आहे की तुम्ही बाळांची काळजी घेणे तसेच सुरु ठेवणार आहात. आतापासूनच तुम्हाला अधिक जागरूक राहण्याची गरज […]
January 18, 2021
गरोदरपणाचा संपूर्ण प्रवास वेगवेगळ्या टप्प्यांसह पुढे सरकत असतो. हे टप्पे बाळांच्या तसेच आईच्या प्रगतीचा मागोवा ठेवण्याचा एक चांगला मार्ग आहे. जुळ्या बाळांसह गरोदरपणाचा २८ वा आठवडा हा सुद्धा एक महत्वाचा टप्पा आहे कारण तेव्हापासून अधिकृतपणे तिसऱ्या तिमाहीची सुरुवात होते. तुमचे डॉक्टरसुद्धा, तुमच्या बाळांच्या विविध पैलूंवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात करतात आणि वास्तविक जगात आल्यानंतर […]
January 18, 2021
जेव्हा एखाद्या स्त्रीला आपण गर्भवती असल्याचे समजते तेव्हा ती उत्सुकतेने आपल्या बाळाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत असते आणि गरोदरपणातील सर्व गुंतागुंत देखील सहन करण्यास तयार असते. जर तुम्ही ४० आठवड्यांच्या गर्भवती असाल तर तुम्ही ह्या जगात तुमच्या लहान बाळाचे स्वागत करण्यास तयार असणे आवश्यक आहे. परंतु, ४० व्या आठवड्यात सुद्धा तुम्हाला प्रसूतीची लक्षणे जाणवली नाहीत तर काय […]
January 16, 2021