गरोदरपणाची पहिली तिमाही हा काही तितकासा सौम्य अनुभव नाही. मॉर्निंग सिकनेस किंवा मळमळ ह्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते. परंतु जेव्हा तुमची दुसरी तिमाही सुरु होईल तेव्हा परिस्थिती जरा बरी होऊ लागेल. दुसरी तिमाही हाताळणे तितकेसे कठीण नसते. त्यामुळे बऱ्याचश्या स्त्रिया ह्या कालावधीचा उपयोग करून घेतात. त्यांच्या लहान बाळाच्या आगमनाची तयारी करण्यास सुरुवात करतात. दुसरी तिमाही […]
March 14, 2022
जेव्हा तुमच्या गरोदरपणाची दुसरी तिमाही सुरु होईल तेव्हा तुम्ही सुटकेचा निःश्वास टाकाल. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळाचा सामना केल्यामुळे ह्या कालावधीला गोल्डन पिरियड म्हटले जाते! दुसऱ्या तिमाहीत, बऱ्याच स्त्रिया आरामशीर असतात कारण मॉर्निंग सिकनेसचा त्रास बराच कमी झालेला असतो, पोटात वाढणाऱ्या एका जीवाची उपस्थिती आता जाणवू लागलेली असते. जर तुम्ही आत्तापर्यंत प्रसवपूर्व योगास सुरुवात केली नसेल, तर […]
March 9, 2022
गरोदर राहणे हा एक अद्भूत अनुभव आहे आणि तो अनुभव कायम आपल्या आठवणीत राहतो. परंतु, गरोदरपणात आपले शरीर बऱ्याच बदलांमधून जात असते. त्यामुळे तुम्हाला थोडी अस्वस्थता येऊ शकते आणि तुमच्या झोपण्याच्या पद्धतींमध्ये बदल होऊ शकतात. जर तुम्ही ह्याआधी गरोदरपण अनुभवलेले असेल, तर तुम्हाला कदाचित ह्याचा अनुभव आधीच आला असेल, परंतु प्रत्येक गर्भारपणाच्या वेळी शरीरात होणारे […]
March 9, 2022