विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती झालेली आहे. त्यामुळे गर्भधारणा आणि प्रसूतीचे सखोल निरीक्षण करणे डॉक्टरांना शक्य झाले आहे. ह्या सुविधांमुळे आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी डॉक्टर हवे तिथे हस्तक्षेप सुद्धा करू शकतात. गर्भारपण, प्रसूती आणि बाळाच्या जन्मादरम्यान बाळावर लक्ष ठेवण्याची अशीच एक प्रक्रिया आहे तिला इंग्रजीमध्ये ‘फिटल मॉनिटरिंग‘ असे म्हणतात. गर्भाचे निरीक्षण (फिटल मॉनिटरिंग) म्हणजे […]
January 19, 2022
गरोदरपणाच्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच गर्भाच्या वाढीस सुरुवात होते. गरोदरपणात अल्ट्रासाऊंड स्कॅन नियमित अंतराने केले जातात. त्यामुळे बाळाचे अंदाजे वजन आणि लांबी समजण्यास मदत होते. गर्भाशयातील बाळाचा आकार वाढत असल्यामुळे पोटाचा आकार सुद्धा वाढतो. व्हिडिओ: दर आठवड्याला होणाऱ्या गर्भाच्या वाढीचा तक्ता – लांबी आणि वजन गर्भाच्या वजनाचा तक्ता खालील तक्ता गर्भाच्या वजनात दर आठवड्याला होणारी सरासरी वाढ […]
January 18, 2022
तुम्ही हा लेख वाचत आहात म्हणजेच तुम्ही गर्भवती आहात असे आम्ही समजतो. गरोदरपणातील ह्या नऊ महिन्यांमध्ये तुमच्यामध्ये अनेक बदल होतील. होय, तुम्ही गरोदर आहात आणि लवकरच आई होणार आहात हे तुम्ही स्वीकारलेले आहे. ह्या नऊ महिन्यांमध्ये तुमच्या शरीरात होणारे बदल तुम्हाला त्यासाठी तयार करतील. गर्भधारणा होणे ही आयुष्यातील एक मोठी गोष्ट आहे. कदाचित जीवनाला कलाटणी […]
January 14, 2022