गरोदरपणात झोप लागायला त्रास होणे खूप सामान्य आहे, परंतु रात्रीची चांगली झोप लागणे खूप महत्वाचे आहे. गरोदरपणात झोपेच्या समस्या निर्माण होतात. गरोदरपणात होणारे संप्रेरकांमधील बदल आणि शरीराचा वाढणारा आकार ह्यामुळे झोप लागण्यास त्रास होतो. मळमळ होणे, छातीत जळजळ, अंगदुखी, वारंवार बाथरूमला जाणे आणि ह्यासारख्या अनेक कारणांमुळे तुम्हाला गरोदरपणात झोप लागत नाही. तरीसुद्धा, तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी […]
July 8, 2022
गरोदरपणात तुम्ही जे खाता त्याचा तुमच्या आरोग्यावर तसेच तुमच्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो. जर तुम्ही निरोगी आहार घेतलात तर तुम्हाला निरोगी गर्भधारणा होईल आणि तुमच्या बाळाचा योग्य विकास होईल. आपल्या पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी, आपण फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य ह्यासारखे निरोगी पदार्थ खाऊ शकता. परंतु तुम्ही कोणतीही फळे किंवा भाज्या खाऊ शकत नाही – […]
July 7, 2022
गरोदरपणात लैंगिक संबंध ठेवणे सुरक्षित आहे की नाही आणि त्याचा बाळाच्या आरोग्यावर काही परिणाम होईल का, असे प्रश्न अनेक पालकांना पडतात . नुकत्याच आई झालेल्या स्त्रियांना देखील संप्रेरकांमध्ये होणारे बदल, थकवा आणि त्यांच्या दिसण्यातील बदल ह्यामुळे आत्मजागरुकता येते, त्यामुळे त्यांच्या लैंगिक इच्छेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. हा लेख तुम्हाला गरोदरपणातील लैंगिक संबंधांबद्दल आवश्यक असलेल्या सर्व […]
July 5, 2022