वार (प्लेसेंटा) हा गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयातील एक महत्त्वाचा अवयव आहे. हा अवयव गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयात बाळाला ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी असतो. तसेच बाळाच्या रक्तातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यासाठी सुद्धा वारेचा वापर होतो. वार ही गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयाच्या भित्तिकांशी जोडलेली असते आणि नाळेद्वारे बाळाशी जोडलेली असते. गरोदरपणात प्लेसेंटा गर्भाशयाच्या वरच्या बाजूला, समोर किंवा […]
January 11, 2023
गरोदरपणात स्त्रीला अनेक चाचण्या कराव्या लागतात. आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य चांगले राहावे यासाठी काही चाचण्या केल्या जातात. डॉक्टरांना काही शंका आली तर डॉक्टर इतर चाचण्यांची सुद्धा शिफारस करतात. डबल मार्कर ही चाचणी दुसऱ्या श्रेणीत येते. डबल मार्कर चाचणी म्हणजे काय? डबल मार्कर चाचणी ही विशिष्ट प्रकारची रक्त चाचणी आहे. ही चाचणी बाळांमधील कोणतीही गुणसूत्र विकृती […]
December 27, 2022
गर्भारपण हा एक कठीण प्रवास आहे. ह्या प्रवासादरम्यान तुमच्या आयुष्यातील जवळपास सर्वच गोष्टी जसे की तुमचा आहार, तुमची जीवनशैली, क्रियाकलाप, प्राधान्ये इत्यादी बदलणे आवश्यक आहे. तुमच्या स्त्रीरोगतज्ञांच्या भेटी वाढतील. गरोदरपणात तुम्हाला मॉर्निंग सिकनेस, वजन वाढणे वगैरे त्रास होऊ शकतो. काही वेळा, तुम्हाला बेड रेस्टची देखील गरज असते. बेड रेस्ट म्हणजे काय असा विचार तुम्ही करत आहात […]
December 14, 2022