गरोदर स्त्रिया गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यांपर्यंत परिस्थितीशी जुळवून घेऊ लागतात. गरोदरपणाच्या ज्या लक्षणांमुळे त्यांना अस्वस्थता येते ती लक्षणे आता कमी होऊ लागतात. मॉर्निंग सिकनेस, मळमळ, थकवा आणि एकूणातच येणारी अस्वस्थता आता कमी होऊ लागते. तरीही, बऱ्याच स्त्रियांना त्यांच्या पोटात वाढणाऱ्या बाळाविषयी काळजी वाटत राहते. गर्भाशयात बाळाची वाढ आणि विकास कसा होत आहे हे जाणून घेण्याचा […]
November 20, 2021
गरोदरपणाच्या १४व्या आठवड्यात आईने दुसऱ्या तिमाहीमध्ये प्रवेश केलेला असतो. गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यापर्यंत सहसा मॉर्निंग सिकनेस, थकवा आणि इतर नको असलेली लक्षणे अदृश्य होतात आणि पोट दिसू लागते. गर्भाशयात आतापर्यंत बाळ पूर्णपणे तयार झालेले आहे, त्याची लांबी सुमारे ८.५ सेमी आणि वजन सुमारे ४२ ग्रॅम आहे. नियमित तपासणीचा एक भाग म्हणून, तुमचे बाळ निरोगी असल्याची […]
November 18, 2021
जर तुम्ही १३ आठवड्यांच्या गरोदर असाल, तर हा काळ तुलनेने सुरक्षित असल्याने तुम्ही गरोदरपणाचा आनंद घेऊ शकता. गरोदरपणाचा प्रत्येक टप्पा महत्वाचा असतो (आणि जोखमीचा असू शकतो), परंतु गरोदरपणाचे पहिले १२ आठवडे पार केल्यानंतर स्त्रिया सुटकेचा नि:श्वास सोडतात, कारण गरोदर स्त्री गरोदरपणाच्या १३ व्या आठवड्यात पोहोचल्यावर गर्भपात होण्याची शक्यता खूपच कमी होते. या आठवड्यापासून, तुमच्या बाळाची […]
November 17, 2021