ओवा म्हणजेच अजवाइनला (कॅरम सीड्स), ‘बिशप्स विड’ किंवा ‘थायमॉल सीड्स’ म्हणूनही ओळखले जाते. ओवा हा बहुतेक भारतीय घरांमध्ये अन्नपदार्थ तयार करताना नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या घटकांपैकी एक आहे. ओवा हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. ओव्याची चव आणि औषधी गुणधर्मांमुळे ओवा भारतीय पदार्थांमध्ये वापरला जातो. ओवा कच्चा खाल्ल्यास त्याची चव तिखट लागू शकते म्हणून, ओवा सहसा फोडणीमध्ये वापरला […]
March 10, 2023
पिझ्झा हे एक लोकप्रिय स्नॅक आहे. पिझ्झा खाण्याचा आनंद सर्व वयोगटातील लोक घेतात – परंतु, गरोदरपणात पिझ्झा खाणे सुरक्षित आहे का?. गरोदरपणाच्या महत्त्वाच्या काळात गर्भवती स्त्रियांना वेगवेगळ्या अन्नपदार्थांची लालसा निर्माण होते, त्यामुळे हा प्रश्न अर्थपूर्ण ठरतो. स्वादिष्ट, गरम, झणझणीत पिझ्झा नेहमीच मोहक असू शकतो, परंतु त्याचा तुमच्या आरोग्यावर होणारा परिणाम समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण […]
March 10, 2023
लसूण ही एक औषधी वनस्पती आहे. लसणाची लागवड जगभरात केली जाते. लसूण बऱ्याच पाककृतींमध्ये वापरला जाणारा एक घटक आहे. लसणामुळे फक्त पदार्थाची चव वाढत नाही तर लसणाचे औषधी फायदे देखील आहेत. पण लसणाचा गर्भवती स्त्रीला फायदा होतो का? जाणून घेऊयात! उच्च रक्तदाब आणि रक्ताभिसरण यासारख्या गर्भधारणेशी संबंधित काही समस्यांवर उपचार करण्यासाठी लसूण उपयोगी असतो. पण जर […]
February 10, 2023