गरोदरपणात स्त्रियांना विशिष्ट अन्नपदार्थांची लालसा निर्माण होते. जर तुम्ही गरोदर असाल तर काही वेळा तुम्हाला काही विशिष्ट पदार्थ खाण्याचा मोह होईल. हे पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी तसेच तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी चांगले असू शकतात किंवा नसतात सुद्धा. तुम्ही गरोदर असल्याने, सर्व पौष्टिक पदार्थ तुम्ही खात असाल. तुम्हाला काही विशिष्ट पदार्थ काही वेळा खावेसे वाटतील आणि ते तुम्हाला […]
December 23, 2022
गर्भारपण सुरळीतपणे पार पडण्यासाठी, गर्भवती स्त्रीचा आहार निरोगी आणि पौष्टिक असणे गरजेचे असते. अन्नपदार्थांचा आहारात समावेश करण्यापूर्वी त्यांचे पौष्टिक मूल्य समजून घेणे महत्वाचे आहे. काही पदार्थ खाऊन , गरोदरपणात सामान्यपणे आढळणाऱ्या हार्मोनल असंतुलनाचे व्यवस्थापन तुम्ही करू शकता, तुमची कमकुवत प्रतिकारशक्ती सुधारू शकता. तसेच जळजळ आणि वेदना सुद्धा कमी होण्यास त्यामुळे मदत होऊ शकते . गरोदर स्त्रीसाठी फायदेशीर ठरू […]
December 22, 2022
हॅलो, न्यू मॉम टू बी! तुमच्या शरीरात होणारे आश्चर्यकारक बदल तुम्ही अनुभवत असाल – तसेच तुम्हाला अस्वस्थ करणाऱ्या लक्षणांचा सामना तुम्ही करत असाल. अश्यावेळी घरगुती उपचार आणि नैसर्गिक उपाय आपल्या बचावासाठी येतात, बरोबर? आपल्या समस्यांवर नैसर्गिक उपाय शोधण्यासाठी आपण स्वयंपाकघरातील अनेक गोष्टींचा वापर करतो आणि ते खूप सामान्य आहे. अशीच एक सामान्य औषधी वनस्पती म्हणजे बडीशेप […]
December 22, 2022