जर तुम्ही बाळाचा विचार करत असाल, तर तुम्ही आतापर्यंत गरोदरपणाविषयीच्या किंवा पालकत्वासंबंधित काही मासिकांचे सदस्यत्व घेतलेले असेल. तसेच आतापर्यंत गर्भारपणाविषयीची सर्व माहिती गोळा करण्यासाठी तुम्ही इंटरनेटचा वापर केलेला असेल. आता तुम्ही या जगात एक नवीन जीवन आणण्याचा गंभीर विचार करत आहात आणि त्यासाठी तुम्ही शारीरिक दृष्ट्या तयार असणे गरजेचे आहे. स्त्री आणि पुरुष दोघांनाही मूल […]
October 12, 2022
आयुर्वेदिक औषधीच्या पलीकडे आयुर्वेद हे एक शास्त्र आहे. अस्वास्थ्यकर आहार किंवा वातावरणामुळे उद्भवू शकणार्या विविध वैद्यकीय परिस्थितींना प्रतिबंध करून किंवा त्यावर मात करून निरोगी जीवन जगण्याबद्दलचे हे शास्त्र आहे. स्त्रियांमध्ये वाढत असलेल्या समस्यांपैकी एक समस्या म्हणजे पीसीओएस (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम). पीसीओएस वर नैसर्गिक उपचारांसाठी तुम्ही आयुर्वेदाची निवड करू शकता. ह्यामध्ये औषधी वनस्पती, उपचार आणि स्थिती […]
September 8, 2022
पीसीओएस किंवा पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम ही एक अत्यंत सामान्य वैद्यकीय समस्या आहे. ह्या समस्येमुळे स्त्रीची प्रोजेस्टेरॉन पातळी वाढलेली असते आणि त्यामुळे स्त्रीला गर्भवती होण्यास अडथळा निर्माण होतो. संप्रेरकांच्या असंतुलनामुळे अंडाशयात सिस्ट तयार झाल्यामुळे असे होते. त्यामुळे स्त्रियांना गर्भधारणा होणे कठीण होते. परंतु, जीवनशैलीतील काही बदल, सकारात्मक दृष्टीकोन आणि थोडासा प्रयत्न, इत्यादींमुळे पीसीओएस असलेल्या स्त्रिया गर्भवती […]
July 28, 2022