जुळ्या बाळांसह गरोदरपणाचे ६ आठवडे पूर्ण करून तुम्ही आणखी एक मैलाचा दगड पार केलेला आहे. आता तुमचा गरोदरपणाचा प्रवास सुरु झाला आहे परंतु अद्यापही काही स्त्रिया त्यांच्या गर्भधारणेला पुष्टी देत असतील. जेव्हा आपल्या गर्भाशयात एक नाही, दोन नाही तर त्यापेक्षा जास्त बाळे आहेत हे समजते तेव्हा तो क्षण तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असतो! ह्या बातमीमुळे तुम्हाला आनंद होणार […]