काही वर्षांपूर्वी टाइप २ मधुमेह हा आजार लहान मुलांना होणे अगदी दुर्मिळ होते, परंतु आता तशी परिस्थिती नाही. जर तुमच्या मुलामध्ये टाइप २ मधुमेहाचे निदान झाले असेल, तर तुम्हाला नक्कीच काळजी वाटेल, परंतु वैद्यकीय क्षेत्रातील विविध प्रगतीमुळे आता हा आजार सहज व्यवस्थापित केला जाऊ शकतो. मुलांमधील टाइप २ मधुमेहावर अधिक चर्चा करूया. त्याची कारणे आणि […]
February 24, 2023
रात्री अंथरुणात शू करणे ही समस्या लहान मुलांमध्ये आढळते. इंग्रजीमध्ये ह्यास ‘नॉक्टर्नल एन्युरेसिस’ असे म्हणतात. ही समस्या असल्यास लहान मुले झोपेत शू करतात. पालक म्हणून तुम्ही जास्त घाबरण्याची गरज नाही. ही एक सामान्य घटना आहे. योग्य काळजी घेऊन आणि प्रेमाने हाताळली जाऊ शकते. नॉक्टर्नल एन्युरेसिस किंवा बेडवेटिंग म्हणजेच अंथरुणात लघवी करणे म्हणजे काय? नॉक्टर्नल एन्युरेसिस किंवा अंथरुण […]
February 24, 2023
प्रत्येक संस्कृतीच्या स्वतःच्या अश्या पौराणिक कथा असतात – ह्या कथांमध्ये वीर पात्रे, पौराणिक प्राणी, देव, प्रगत तंत्रज्ञान आणि विलक्षण स्थाने यांचा समावेश असतो. ह्या कथांचे खरेपण कितपत आहे हे जरी माहिती नसले, तरी, एक माणूस म्हणून ह्या कथांविषयी आपल्याला अविश्वसनीय आकर्षण आहे. भारतीय पौराणिक कथांमध्ये मोठ्या आणि प्राचीन कथांचा समावेश आहे. ह्या कथा उत्तेजक, मनोरंजक आहेत आणि […]
January 25, 2023