मुलाच्या आयुष्याच्या विशेषत: सुरुवातीच्या काळात वेळेवर लसीकरण करणे महत्वाचे आहे. मुलांचे लसीकरण केल्याने त्यांचे अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण होते अन्यथा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती लढा देऊ शकणार नाही. लसीकरण कसे काम करते? ज्या विषाणू किंवा जीवाणू मुळे रोग / आजार उद्भवतात त्याचे क्षीण किंवा कमकुवत स्वरूप लसीकरणाद्वारे दिले जाते. कोणत्याही परकीय प्रतिजनाचा प्रतिकार करण्यासाठी प्रतिपिंडे तयार […]
May 16, 2022
बाळ जे अन्न खाते त्याचा त्याच्या आहाराच्या सवयींवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे, आपल्या मुलांना त्यांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वे मिळत आहेत ना ह्याची खात्री करणे ही पालकांची जबाबदारी असते. परंतु, काही मुले खायला फार त्रास देतात आणि अश्या मुलांना काहीवेळा, अन्न खाऊ घालणे कठीण होऊ शकते. ह्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, योग्य घटक निवडून तो पदार्थ […]
May 13, 2022
तुमचे बाळ आता अधिकृतपणे एक वर्षाचे झालेले आहे. तुमच्या लहान बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!. तुम्ही तुमच्या बाळाचे ह्या जगात स्वागत करून एक वर्ष झाले आहे आणि अवघ्या एका वर्षात बाळामध्ये बरेच बदल झालेले तुम्ही पाहिले आहेत. तुमच्या बाळाने विकासाचे बरेच टप्पे गाठले आहेत आणि त्याची दररोज वाढ होत आहे. तुमचे बाळ आता लहान आहे आणि […]
May 12, 2022