अननस हे एक पौष्टिक, रसाळ आणि रुचकर फळ आहे. तुम्ही बाळाला अननस, इतर फळे आणि भाज्यांसोबत सुद्धा देऊ शकता. आणि, हो तुम्ही तुमच्या बाळासाठी अननसाच्या चविष्ट रेसिपी देखील तयार करू शकता! बाळासाठी अनुकूल अश्या पाककृती करण्यासाठी आधी तयारी आवश्यक आहे. तुमचे लहान बाळ जसजसे मोठे होत असते आणि त्याचा विकास होत असतो तसे तुम्ही त्याला इतर फळे […]
February 13, 2024
तुम्ही पालक झाल्यावर, तुमच्या बाळाला लसीकरण करून घेण्याचा तुम्ही विचार करत असता.लसीकरण प्रक्रियेदरम्यान बाळाला वेदना होतात आणि बाळ खूप रडते. त्यासाठी तुम्ही वेगळा पर्याय शोधू शकता. तुम्ही तुमच्या बाळासाठी वेदनारहित लसीकरणाचा विचार करू शकता. वेदनारहित लसीकरण प्रक्रियेत वापरण्यात येणारी लस ही एसेल्युलर लस असते. त्यामध्ये कमी प्रतिजन असतात आणि सिरिंजद्वारे शरीरात सोडली जातात. वेदनारहित लसीकरण केल्याने […]
February 1, 2024
तुमचे बाळ एक वर्षाचे होईपर्यंत बाळाची शौचास करण्याची वारंवारिता, शौचाचा आकार आणि वास हे घटक बदलत राहतात.काही वेळा शौचामध्ये श्लेष्मा देखील असू शकतो. अनेक वेळा एखाद्या अन्नाची प्रतिक्रिया आल्यामुळे बाळाच्या शौचामध्ये श्लेष्मा आढळतो. परंतु काही वेळा आरोग्याची गंभीर समस्या असल्यास बाळाच्या शौचामध्ये श्लेष्मा असू शकतो. ते एखाद्या गंभीर आरोग्यविषयक समस्येचे सूचक असू शकते. या लेखात, आपण शौचामधील श्लेष्मा म्हणजे काय, […]
January 31, 2024