गर्भवती महिलेच्या शरीरात असंख्य बदल होत असतात. एकीकडे, शरीरात होणारे बरेच बदल जाणवत नाहीत. दुसरीकडे, काही बदल दिसून येतात आणि स्त्रीच्या दैनंदिन जीवनशैलीत बदल घडवून आणतात. खूप घाम येणे हा एक असा शारीरिक बदल आहे ज्याचा अनुभव गर्भवती महिलेस येतो. घाम येणे हे गर्भधारणेचे पूर्वलक्षण आहे का? मूड सविंग्ज, स्तनांमध्ये सूज येणे आणि तीव्र थकवा […]
June 30, 2021
गरोदरपणात त्रास टाळण्यासाठी, बसताना शरीराचा योग्य पवित्रा राखणे महत्वाचे आहे. मांडी घालून बसल्याने रक्तदाब वाढतो आणि रक्त प्रवाहात अडथळा येऊ शकतो त्यामुळे व्हेरीकोस व्हेन्सचा सुद्धा त्रास होऊ शकतो. काही गर्भवती महिलांना मांडी घालून बसण्याचा सल्ला दिला जातो. बरेच लोक जेवताना खाली मांडी घालून बसतात. बसतानाची शारीरिक स्थिती चांगली असल्यास स्नायूंचे कार्य सुधारते तसेच मानसिक आरोग्य, […]
June 30, 2021
गरोदर स्त्रीच्या शरीरातील संप्रेरकांमध्ये बरेच बदल होत असतात. संप्रेरकांचे असंतुलन, वाढणारा पोटाचा आकार, बदलणारी शारीरिक स्थिती आणि हालचाल नसणे यामुळे मानदुखी होऊ शकते. आणि ह्या मानेच्या दुखण्याच्या वेदना पाठ व खांद्यांपर्यंत देखील वाढू शकतात. गरोदरपणात, पहिल्या तिमाहीत एखाद्या स्त्रीला तिच्या मानेकडील भागात कडकपणा वाटू शकतो आणि गर्भारपणात जसे दिवस पुढे जातात तशा वेदना जाणवतात. मानेचे […]
June 25, 2021