इंग्रजीमध्ये अशी म्हण आहे की ‘Prevention is better than cure’ आणि ते अगदी बरोबर आहे. जर तुम्हाला तुमच्या बाळाला होणारा त्रास कमी करायचा असेल तर तुम्हाला त्याविषयी संपूर्ण माहिती असणे खूप गरजेचे आहे. बाळाच्या तब्येतीविषयी आईला खूप काळजी असते आणि कांजिण्या म्हणजे पालकांसाठी एक दुःस्वप्न ठरू शकते. ह्या लेखामध्ये कांजिण्यांविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. कांजिण्या […]