दुसरी तिमाही हा गरोदरपणाचा सुवर्णकाळ आहे, कारण ह्या काळामध्ये पहिल्या तिमाहीतली अस्वस्थता संपलेली असते, आणि तिसऱ्या तिमाहीतला त्रास अजून दूर असतो. त्यामुळे ह्या महिन्यांमध्ये आरोग्यपूर्ण आहार घेतला पाहिजे, म्हणजे तुम्हाला आणि वाढणाऱ्या बाळाला पुरेसे पोषण मिळेल. गरोदरपणातील दुसऱ्या तिमाहीत काय खायला हवे? दुसरी तिमाही म्हणजे १४ वा आठवडा ते २६ वा आठवडा जेव्हा तुमचे बाळ ३५ […]