गर्भधारणा होणे सगळ्याच स्त्रियांसाठी सोपे नसते. गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असताना स्त्रीला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. गर्भधारणा होणे अवघड करणारी एक सर्वसामान्यपणे आढळणारी समस्या म्हणजे हायपोथायरॉयडीझम, त्याचे निदान वेळेवर झाले नाही तर स्त्रीला गर्भधारणा होणे अवघड होते. दहा मधील एका स्त्रीला गर्भधारणेच्या आधी किंवा गरोदरपणात कुठल्या तरी स्वरूपाचा हायपोथायरॉयडीझम असतो, पण बऱ्याच वेळा त्याचे निदान […]
March 21, 2020
तुम्ही गर्भवती होण्याचे ठरवले असेल, तर एका नवीन जीवाला वाढवण्यासाठी तुमचे शरीर तयार हवे. निरोगी गर्भारपणासाठी, गर्भधारणेच्या आधी बऱ्याचशा स्त्रिया नियोजन करताना आढळतात. तसेच, गर्भारपणादरम्यान तुम्ही जी निरोगी जीवनशैली अंगिकारता ती गर्भारपणानंतर सुद्धा तशीच राहते आणि तुमच्या आयुष्याचा भाग बनते. गर्भारपणासाठी तुमचे शरीर तयार करण्यासाठी १२ टिप्स तुमचे शरीर गर्भारपणासाठी तयार करण्यासाठी इथे काही टिप्स […]
March 7, 2020
मासिक पाळी म्हणजे स्त्रियांच्या बाबतीतली खूप काही छान वाटावी अशी गोष्ट नाही आणि मासिक पाळीची कुणीही उत्सुकतेने वाट पहात नाही. परंतु, स्त्रीच्या प्रजनन आरोग्याशी संबंधित तो एक महत्वाचा भाग आहे. जर मासिक पाळी नियमित असेल तर त्याचा फायदा होतो. तुम्हाला तुमच्या पाळीची तारीख माहिती असते आणि त्यानुसार तुम्ही विशेष समारंभाच्या तारखांचे नियोजन करू शकता. दुर्दैवाने, […]
March 7, 2020