तुम्ही ‘कृत्रिम गर्भाधान’ ह्याबद्दल ऐकलेच असेल आणि तुम्हाला असे वाटत असेल की हे आधुनिक तंत्रज्ञान आहे, परंतु तुम्हाला हे माहित आहे का, की हे तंत्रज्ञान १८व्या शतकापासून प्रचलित आहे? होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. जरी हे तंत्रज्ञान खूप विकसित झाले असले तरी त्यामागची मुलभूत पद्धत सारखीच आहे. इंट्रायुटेरिन इनसेमिनेशन (आय.यु.आय.) ही वंध्यत्वावरील उपचारपद्धतींमधील एक […]
September 18, 2019
जेव्हा तुम्ही तारुण्यात पदार्पण करता तेव्हा तुमचे शरीर वेगाने परिपक्व होते आणि शरीरात खूप बदल होत असतात. प्रमुख शारीरिक बदल म्हणजे स्तनांचा विकास, जननांगावर लव येणे आणि सर्वात महत्वाचे मासिक पाळी सुरु होणे इत्यादी होय. प्रत्येक मुलीची मासिक पाळी ह्या कालावधीत सुरु होते, तथापि ती सुरु होण्याचा अचूक कालावधी वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतो. मासिक पाळी […]
September 18, 2019
दशकापूर्वी, चाळिशीनंतर बाळ होणे ही कल्पनाच अशक्य आणि धोकादायक वाटत असे. पण आता तसे राहिलेले नाही. हो, आताही धोका नक्कीच आहे, परंतु वैद्यकीय तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे बाळ व्हावे म्हणून खूपशा उपचारपद्धती उपलब्ध आहेत, त्यामुळेच आता चाळीशीत गर्भार राहणे तसे सोपे झाले आहे. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली आणि डॉक्टरांचा योग्य वेळी सल्ला घेतल्यास, वयाच्या ४० व्या […]
September 18, 2019