गर्भधारणेसाठी प्रयत्न करताना
-
-
तुम्ही गरोदर आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी अनेक घरगुती युक्त्या आणि तंत्रे आहेत. कुणी त्यासाठी शाम्पूचा वापर करते तर कुणी साखर वापरून पाहते. ह्या चाचण्या कमीत कमी तयारीसह घरच्या घरी केल्या जाऊ शकतात. अशा चाचण्या गर्भधारणेची प्राथमिक कल्पना देऊ शकतात, परंतु ह्या चाचण्या वैद्यकीय चाचणी इतक्या अचूक नसतात. असे म्हटल्यावर, साखरेचा वापर करून गर्भधारणेची चाचणी […]
September 15, 2023
-
तुम्ही गरोदर असल्याचे कळणे हा तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असतो. गर्भधारणेच्या दिवसापासून गर्भधारणेची अनेक लक्षणे असू शकतात, परंतु ती तुमच्या लक्षात येणार नाहीत. गरोदर चाचणी करणे हा जरी योग्य पर्याय असला तरीसुद्धा तुम्ही गरोदर असल्याचे जाणून घेण्यासाठी इतर अनेक मार्ग आहेत. गरोदर चाचणी न करता तुम्ही गर्भवती आहात हे कसे जाणून घ्यायचे ह्याविषयीची सर्व […]
June 22, 2023
-
पीसीओएस किंवा पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम ही एक अत्यंत सामान्य वैद्यकीय समस्या आहे. ह्या समस्येमुळे स्त्रीची प्रोजेस्टेरॉन पातळी वाढलेली असते आणि त्यामुळे स्त्रीला गर्भवती होण्यास अडथळा निर्माण होतो. संप्रेरकांच्या असंतुलनामुळे अंडाशयात सिस्ट तयार झाल्यामुळे असे होते. त्यामुळे स्त्रियांना गर्भधारणा होणे कठीण होते. परंतु, जीवनशैलीतील काही बदल, सकारात्मक दृष्टीकोन आणि थोडासा प्रयत्न, इत्यादींमुळे पीसीओएस असलेल्या स्त्रिया गर्भवती […]
July 28, 2022
-
-
तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत आहात का? तुमची मासिक पाळी चुकली आहे का? मग आत्ता तुमच्या मनात तुम्ही गरोदर आहात कि नाही हा विचार सुरु असेल. कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील हा सर्वात वेगळा क्षण असतो. आता, तुम्हाला फक्त गर्भधारणा चाचणी किट विकत घेऊन चाचणी करायची आहे आणि तुमच्या गरोदरपणाबाबतचे सत्य उलगडायचे आहे. परंतु गरोदर चाचणी किट नेहमीच […]
December 27, 2021
-
तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असताना, तुम्हाला शक्य तितक्या लवकर गरोदर चाचणी करून घ्यायची असते. जर एखाद्या दिवशी तुम्हाला चक्कर येत असेल किंवा मळमळ होत असेल आणि एक किंवा दोन दिवसांनी तुमची मासिक पाळी चुकली असेल, तर तुम्हाला चिंताग्रस्त वाटू शकते आणि तुम्ही डॉक्टरांना भेटण्याआधी घरी गर्भधारणा चाचणी करून घेऊ शकता. तुम्ही गरोदर आहात की नाही […]
October 28, 2021
-
स्त्रीबीजांसोबत मिलनासाठी शुक्राणू कठोर परिस्थितीतून प्रवास करतात. एकदा त्यांची भेट झाल्यावर अंडे फलित होते आणि परिणामी गर्भधारणा होते. गर्भधारणा आणि गर्भारपण रोखण्यासाठी मिनी–पिल्स तयार केल्या जातात, त्यामुळे संभोगानंतर गर्भधारणा होऊ नये म्हणून बऱ्याच स्त्रिया त्यांना प्राधान्य देतात. मिनी–पिल्स म्हणजे काय? मिनी–पिल बर्थ कंट्रोल औषधे म्हणजे तोंडाने घ्यायच्या गर्भनिरोधक गोळ्या असतात ज्यामध्ये हार्मोन प्रोजेस्टिन असते. या […]
August 4, 2020
-
-
गर्भपात ही स्त्रीसाठी आणि तिच्या पतीसाठी शारीरिक आणि भावनिकरित्या अत्यंत क्लेशकारक घटना असते. शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या बरे होण्यास थोडा वेळ लागू शकतो. नेहमीसारखे आयुष्य सुरु करणे आणि गर्भपात झाल्यानंतर आपल्या जोडीदाराशी लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणे हे एक आव्हानात्मक कार्य असू शकते. या लेखात, गर्भपात झाल्यानंतर पहिल्यांदा संभोगासाठी किती काळ प्रतीक्षा करावी याविषयी सांगितले आहे, […]
July 7, 2020
-
जर बाळाचा विचार करीत असाल तर तुम्ही त्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी सुरु केली असण्याची शक्यता आहे. गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी योग्य वेळी लैंगिक संबंध ठेवणे ही पहिली पायरी आहे. आकडेवारीनुसार गर्भधारणेसाठी ७८ वेळा समागम करणे आवश्यक आहे.म्हणजेच साधारणतः सहा महिने! गर्भवती होण्यासाठी दररोज लैंगिक संबंध ठेवणे आवश्यक आहे का? पटकन गर्भधारणा व्हावी ह्या उत्साहात, आपण […]
May 25, 2020
-
गर्भधारणा आणि बाळाचा जन्म म्हणजे लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतात, जसे की आनंद आणि भीती तर काहींना ते एखाद्या भयपटाप्रमाणे वाटू शकते. हे सगळं गर्भधारणेच्या वेळेवर अवलंबून असते – स्त्रियांना पैशांच्या दृष्टीने किंवा वैयक्तिक पातळीवर सुद्धा बाळाची जबाबदारी घेणे आरामदायक वाटत नाही. तर काही जणींना पालकत्व स्वीकारण्याआधी थोडा वेळ हवा असतो. जर तुम्ही गर्भधारणेचा (किंवा गर्भधारणेला […]
September 18, 2019
-
-
जेव्हा तुम्ही तारुण्यात पदार्पण करता तेव्हा तुमचे शरीर वेगाने परिपक्व होते आणि शरीरात खूप बदल होत असतात. प्रमुख शारीरिक बदल म्हणजे स्तनांचा विकास, जननांगावर लव येणे आणि सर्वात महत्वाचे मासिक पाळी सुरु होणे इत्यादी होय. प्रत्येक मुलीची मासिक पाळी ह्या कालावधीत सुरु होते, तथापि ती सुरु होण्याचा अचूक कालावधी वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतो. मासिक पाळी […]
September 18, 2019