गर्भधारणेसाठी प्रयत्न करताना
-
-
दोघांच्या नात्यावर वंध्यत्वाचा खूप ताण येतो. तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर तुमची गर्भधारणा झाली आहे की नाही किंवा होणार आहे कि नाही ह्या विचाराने मोठे मानसिक आणि भावनिक प्रश्न निर्माण होतात. गर्भधारणेविषयी जाणून घेतल्याने, तसेच गर्भधारणेसाठी किती वेळ लागू शकतो आणि वंध्यत्वाची कोणती लक्षणे आहेत हे माहित असल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी त्यावर वेळीच उपचार […]
September 15, 2019
-
गर्भाशयाच्या मुखातून येणाऱ्या चिकट स्त्रावाच्या प्रमाणावर आणि गुणवत्तेवर लक्ष ठेवल्यास ओव्यूलेशन केव्हा होणार आहे हे समजण्यास मदत होईल. ह्या माहितीची मदत तुम्हाला गर्भधारणा होण्यासाठी होईल. ओव्यूलेशनवर लक्ष ठेवण्यासाठी गर्भाशयाच्या मुखातून येणाऱ्या ह्या चिकट स्तरावाविषयी वाचा. गर्भाशयाच्या मुखाचा श्लेष्मा म्हणजे मासिक पाळीच्या विविध टप्प्यावर गर्भाशयाच्या मुखात तयार होणारा द्रवपदार्थ होय. मासिकपाळीच्या दिवसानुसार प्रत्येक निरोगी स्त्रीच्या गर्भाशयाच्या […]
September 15, 2019
-
घरी करता येणारी गरोदर चाचणी अगदी साधी आणि सोपी असते – एक रेष दिसली तर ‘नाही’ आणि दोन रेषा दिसल्या तर ‘हो’. परंतु कधी कधी ह्या रेषांमध्ये फिकट रेष सुद्धा दिसते आणि मग प्रश्न पडतो की नक्की गरोदर चाचणीचा अर्थ काय काढायचा?. गरोदर चाचणीवर अशा फिकट रेषा आढळणे असामान्य नाही, त्याचे कारण अगदी सोपे असू […]
September 10, 2019
-
-
हे सर्वज्ञात आहे की तुम्ही निरोगी असल्यास आणि तुमची जीवनशैली निरोगी असेल तर गर्भधारणेची शक्यता खूप जास्त असते. वजन जास्त असल्यास गर्भधारणेची शक्यता कमी होते कारण संप्रेरकांची पातळी वर खाली होत असते. ओव्यूलेशन वर त्याचा परिणाम होतो आणि स्त्रीबीजाची गुणवत्ता सुद्धा कमी होते. जास्त वजनामुळे ओव्यूलेशन वर परिणाम होऊन मासिक पाळी अनियमित होते. लठ्ठ असूनही […]
September 10, 2019
-
एकीकडे, अभ्यास आणि संशोधनाद्वारे असे लक्षात आले आहे की गर्भधारणेसाठी आवश्यक असलेले पोषण आणि आहार स्त्रिया योग्यरित्या घेत नाही. त्याच वेळी, अशी काही उदाहरणे आहेत जेव्हा गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करताना स्त्रियांना अन्नपदार्थांची माहिती नसते. यामुळे प्रजननक्षमतेवर परिणाम होतो किंवा गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते, परिणामी अयशस्वी होण्याची शक्यता असते. गर्भधारणा होण्यासाठी कुठले अन्नपदार्थ टाळायला हवेत? […]
August 20, 2019