लहान मुले असो किंवा मोठी माणसे , आंबे सर्वांनाच आवडतात. रसाळ आंबा म्हणजे मोठ्या माणसांसाठी आणि लहान मुलांसाठी उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम अशी पर्वणीच आहे. हे फळ केवळ शरीराचे सजलीकरण करत नाही तर त्याच्या समृद्ध चवीमध्ये, टेस्ट बड्स शांत करण्याची शक्ती देखील असते. तसेच, आंब्याशी संबंधित आरोग्यविषयक फायद्यांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. तुम्ही ते तसेच खाल्ले […]
May 7, 2020
आपल्याला आपले पालक आणि ज्येष्ठ मंडळी कायम सांगत आली आहेत की, कोणतीही गोष्ट अति प्रमाणात चांगली नसते, अगदी सूर्यप्रकाश देखील जास्त प्रमाणात चांगला नसतो. घराबाहेर असताना, तुम्हाला तुमच्या छोट्या मुलाच्या कोमल त्वचेचे सूर्याच्या हानिकारक अतिनील (अल्ट्राव्हायोलेट) किरणांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. परंतु, तुम्ही वापरत असलेल्या सनस्क्रीनमध्ये संभाव्यत: विषारी रसायने नाहीत याची तपासणी करा ज्यामुळे त्वचेच्या […]
May 7, 2020
आईला आपल्या मुलांसाठी काय गिफ्ट आणावं हे माहिती असते, परंतु आईला सुद्धा मातृदिनाच्या दिवशी भेटवस्तू दिल्यास तिला स्पेशल वाटेल. तुमच्या आईला आवडतील अश्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही तिच्यासाठी आणू शकता किंवा तुम्ही स्वतः तिच्यासाठी काहीतरी बनवू शकता. तुम्ही आईला काहीही दिलंत किंवा तिच्यासाठी छोटीशी गोष्ट केलीत तरीही तिला ते आवडणारच आहे त्यामध्ये काहीच शंका नाही. […]
May 2, 2020