मोठी मुले (५-८ वर्षे)

मुलांमधील निर्जलीकरण (डिहायड्रेशन)

प्रौढांपेक्षा मुलांमध्ये डिहायड्रेशनचा धोका जास्त असतो कारण त्यांच्या लहान शरीरात पाण्याचा साठा कमी असतो. सामान्यत: देखील मुले प्रौढांपेक्षा अधिक क्रियाशील असतात आणि उन्हात खेळण्यात बराच वेळ घालवतात. मुले उलट्या आणि अतिसार सारख्या डिहायड्रेशन होण्यास कारणीभूत असणा-या आजारांबद्दलही जास्त संवेदनाक्षम असतात.

निर्जलीकरण (डिहायड्रेशन) म्हणजे काय?

शरीराच्या पाणी टिकवून ठेवण्याच्या क्षमतेपेक्षा पाण्याचा ऱ्हास जेव्हा जास्त होतो तेव्हा निर्जलीकरण होते. शरीर योग्यरित्या कार्य करण्यासाठी पुरेसे द्रवपदार्थ नसतात. डिहायड्रेशनची कारणे अनेक आणि विविध असू शकतात आणि आपण त्यावरनजर ठेवणे आवश्यक आहे.

मुलांमधील डिहायड्रेशन विषयक तथ्ये

मुलांमध्ये निर्जलीकरण बर्‍याच कारणांमुळे होते. काही सर्वात सामान्य कारणांमध्ये उलट्या, अतिसार आणि पुरेसे पाणी न पिणे इत्यादी कारणे समाविष्ट आहेत. केवळ क्वचित प्रसंगी जास्त घाम येणे किंवा लघवी केल्याने निर्जलीकरण होते. लहान मुलांमध्ये पाण्याचा ऱ्हास मोठ्या मुलांपेक्षा लवकर होतो.

कारणे

मुलांमध्ये निर्जलीकरणाची काही कारणे खाली दिली आहेत

चिन्हे आणि लक्षणे

अशी अनेक लक्षणे आहेत की ज्याद्वारे तुम्ही मुलांमध्ये डिहायड्रेशन शोधू शकता. येथे काही सामान्य लक्षणे आहेतः

निर्जलीकरणाचे निदान

जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाच्या डॉक्टरांना भेट द्याल, तेव्हा डॉक्टर त्याचा आरोग्यविषयक सर्व इतिहास घेतील आणि तुमच्या मुलाचे आरोग्य निश्चित करण्यासाठी कसून शारिरीक तपासणी करतील. डॉक्टर काही चाचण्या करण्यास सुद्धा सांगू शकतात. त्यामध्ये खालील काहींचा समावेश आहे:

निर्जलीकरण (डिहायड्रेशन) कसे मोजावे?

क्लिनिकल डिहायड्रेशन स्केलचा उपयोग आपल्या मुलास सतत होणार्‍या डिहायड्रेशनची तीव्रता निर्धारित करण्यासाठी केला जाऊ शकतो. हे एक स्केल आहे जे आपण वापरू शकता. स्केलच्या सहाय्याने तुमच्या मुलाच्या डिहायड्रेशनची पातळी वाढत आहे की कमी होत आहे हे तुम्हाला कळू शकते. उपचार करताना डॉक्टरांना ह्या माहितीचा उपयोग होऊ शकतो.

निर्जलीकरण (डिहायड्रेशन) स्थितीची गणना

तुमच्या मुलाच्या डिहायड्रेशन स्थितीची गणना करण्यासाठी तुम्ही खालील उपाय करू शकता

क्लिनिकल डिहायड्रेशन स्केल

सामान्य स्वरूपसामान्यतहानलेला, अस्वस्थ, सुस्त, स्पर्श केल्यास चीडचीड करतेकंटाळवाणा, ,थंड, घाम फुटलेला
डोळेसामान्यडोळे खोल जाणेडोळे खूप खोल जाणे
श्लेष्मल त्वचाओलसरचिकटकोरडी
अश्रूयेतातकमी येतातअजिबात येत नाहीत
* श्लेष्मल त्वचेमध्ये तोंड आणि डोळ्यांच्या ओलसर अस्तराचा समावेश आहे० स्कोर = निर्जलीकरण नाही१ ते ४ स्कोअर = काही प्रमाणात निर्जलीकरण५ ते ८ = मध्यम ते तीव्र निर्जलीकरण

मुलामध्ये निर्जलीकरणासाठी उपचार

निर्जलीकरणावरील उपचार त्याच्या तीव्रतेवर आधारित आहे जो क्लिनिकल डिहायड्रेशन स्केल वापरुन निर्धारित केला जातो

निर्जलीकरणासाठी वापरली जाणारी औषधे

निर्जलीकरणाच्या तीव्रतेनुसार डॉक्टर उपचारपद्धती ठरवतील.

सजलीकरणानंतर (रीहायड्रेशन) उपचार

एकदा आपल्या मुलाचे रिहायड्रेशन झाल्यावर पुढची पायरी म्हणजे त्याला नेहमी खातो ते अन्न खाण्यास मदत करणे. उलट्या किंवा अतिसाराच्या शेवटच्या घटनेनंतर सुमारे ४ ते ६ तासांनंतर तुम्ही तुमच्या मुलास त्याच्या आवडीचे अन्न देऊ शकता. केळी, तांदूळ, टोस्ट आणि सफरचंद सॉस खाल्लेले चांगले. साखर आणि मीठ जास्त प्रमाणात असलेले अति प्रमाणात प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे चांगले. मसालेदार असलेले अति चरबीयुक्त पदार्थ देखील टाळले जाऊ शकतात.जर उलट्यांचा आणि अतिसाराचा त्रास सुरूच राहिला तर तुमच्या मुलास ओरल रेहायड्रेशन सोल्युशन द्या.

घरगुती उपचार

डिहायड्रेशनचे काही नैसर्गिक उपाय आहेत जे तुम्ही तुमच्या मुलाच्या निर्जलीकरणाच्या व्यवस्थापनासाठी वापरू शकता.

निर्जलीकरण (डिहायड्रेशन) कसे रोखायचे

मुलांमधील डिहायड्रेशन टाळण्यासाठी काही खबरदारीचे उपाय खालीलप्रमाणे

डॉक्टरांची मदत कधी घ्यावी

खालील परिस्थितीमध्ये ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी.

लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

जेव्हा मुलांमध्ये डिहायड्रेशनचा प्रश्न येतो तेव्हा आपण हे मुद्दे लक्षात ठेवा मुलांमध्ये वारंवार होणारे निर्जलीकरण धोकादायक असू शकते. सर्व लक्षणांचा मागोवा ठेवणे आणि लवकरात लवकर द्रवपदार्थाचे प्रमाण नियंत्रित करणे चांगले. मुलांमध्ये निर्जलीकरण झाल्याने सावधगिरी बाळगणे आणि तुमच्या मुलासाठी वैद्यकीय मदत घेणे सर्वात चांगले.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved