मुलांना गोष्टी सांगताना पालक आणि मुलांमध्ये बंध निर्माण होतो आणि मजेदार व रोमांचक पद्धतीने मुलांमध्ये मूल्यांची जोपासना होते. तुमच्या मुलांना ह्या बाळ कृष्णाच्या कथा नक्कीच आवडतील! कृष्णाच्या नैतिक कथा हिंदू देवता विष्णूने पृथ्वीवर नऊ अवतार घेतले. त्यापैकी एक अवतार म्हणजे कृष्णावतार. आजही कृष्णाच्या बाळलीला खूप हौसेने सांगितल्या जातात. १. दैवी भविष्यवाणी अनेक युगांपूर्वी, उग्रसेन नावाचा […]
January 7, 2020
मुलांची उंची जास्तीत जास्त वाढण्यासाठी नक्की काय केले पाहिजे हा पालकांसाठी एक मोठा प्रश्न असतो. परंतु आपल्या लक्षात येत नाही की मुलांच्या उंचीचा त्यांच्या आत्मविश्वासावर सुद्धा परिणाम होतो. अर्थातच, मुलांची उंची त्यांच्या वयाच्या मानाने कमी असणे किंवा त्यांची वाढ इतर मुलांच्या मानाने कमी गतीने होत असणे ह्यात काही चुकीचे नाही. बऱ्याच वेळा, ज्या मुलांची उंची […]
January 7, 2020
प्रत्येक व्यक्ती एका कुटुंबात वाढते, ज्या कुटुंबाची स्वतःची एक संस्कृती असते. मुलांच्या आयुष्यातली वाढीची सुरुवातीची काही वर्षे, आणि ज्या वातावरणात मुले वाढतात, त्याचा मुलांवर थेट परिणाम होतो आणि पुढे जाऊन एक व्यक्ती म्हणून ही मुले समाजात कशी कार्यरत होतात, हे सुद्धा त्यावर अवलंबून असते. विस्कळीत कुटुंब म्हणजे नक्की काय? ज्या कुटुंबामध्ये सतत भांडणे, निष्काळजीपणा आणि […]
August 24, 2019