बाळाच्या वाढीसाठी चांगले पोषण महत्वाचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात पोषक आहार महत्वाचा असतो परंतु गर्भधारणा झाल्यापासून बाळ दोन वर्षांचे होईपर्यत पोषणमूल्यांनी समृद्ध आहाराला खूप महत्व असते. कारण गर्भधारणा झाल्यापासून, जन्मानंतरची सुरुवातीची वर्षे बाळाच्या मेंदूच्या आणि इतर महत्वाच्या अवयवांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. मुलाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. हा आहार जीवनसत्त्वे, कॅल्शियम, […]
October 8, 2021
मुले अनेकदा स्वतःला दुखापत करून घेतात आणि आजारी पडतात. हे लहान मुलांच्या वाढीचे नेहमीचे चक्र आहे. परंतु सामान्य नसणाऱ्या काही विशिष्ट घटना धोक्याची घंटा ठरू शकतात. तुमच्या मुलाच्या शौचाद्वारे रक्त पडणे ही अशीच एक घटना आहे. त्यानंतर अंतर्गत दुखापत झाली असेल का असा विचार येणे साहजिक आहे परंतु नेहमीच ही समस्या तितकी गंभीर असेल असे […]
September 17, 2021
कोविड –१९ साथीच्या सुरुवातीच्या दिवसांपासून, मोठ्या माणसांपेक्षा मुलांना कोरोनाचा त्रास कमी होतो असा प्रत्येक पालकाचा समज आहे. परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर काही मुले खूप आजारी पडतात. कोरोनाची लक्षणे काही महिने राहतात. त्यामुळे बालरोगतज्ञ आणि पालकांना मुलांचे लसीकरण करून घेणे योग्य वाटते. अमेरिकेसारख्या देशांनी १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांचे लसीकरण केले आहे आणि इतर लोक […]
September 16, 2021