लहान मुले असो किंवा मोठी माणसे , आंबे सर्वांनाच आवडतात. रसाळ आंबा म्हणजे मोठ्या माणसांसाठी आणि लहान मुलांसाठी उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम अशी पर्वणीच आहे. हे फळ केवळ शरीराचे सजलीकरण करत नाही तर त्याच्या समृद्ध चवीमध्ये, टेस्ट बड्स शांत करण्याची शक्ती देखील असते. तसेच, आंब्याशी संबंधित आरोग्यविषयक फायद्यांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. तुम्ही ते तसेच खाल्ले […]
May 7, 2020
मुलांची उंची जास्तीत जास्त वाढण्यासाठी नक्की काय केले पाहिजे हा पालकांसाठी एक मोठा प्रश्न असतो. परंतु आपल्या लक्षात येत नाही की मुलांच्या उंचीचा त्यांच्या आत्मविश्वासावर सुद्धा परिणाम होतो. अर्थातच, मुलांची उंची त्यांच्या वयाच्या मानाने कमी असणे किंवा त्यांची वाढ इतर मुलांच्या मानाने कमी गतीने होत असणे ह्यात काही चुकीचे नाही. बऱ्याच वेळा, ज्या मुलांची उंची […]
January 7, 2020
जरी आपले मूल अगदी साध्या सर्दी आणि खोकल्याने आजारी असले, तरीही आपल्यासाठी तसेच आपल्या लहानग्यासाठी हा काळ कठीण असू शकतो. अशा वेळी खूप भूक लागलेली असताना देखील मुले खायला नकार देतात आणि त्यामुळे पुरेसे पोषण मिळत नसल्यामुळे त्यांच्या शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणूनच अशावेळी आपल्या मुलासाठी कोणते पदार्थ चांगले आहेत हे जाणून घेणे आवश्यक […]
August 20, 2019