अन्न आणि पोषण

तुमच्या मुलांकरिता होळीच्या दिवशी खाण्यासाठी विशेष अन्नपदार्थांच्या पाककृती

    In this Article

रंगांचा सण!  म्हणजेच लोकप्रिय भारतीय सण रंगपंचमी येत्या ६ मार्च रोजी आहे. मुलांनी यासाठी आधीच तयारी सुरू केली आहे - मुले आईला रंगांची खरेदी करण्यास सांगतील तसेच मित्रांना भिजवण्यासाठी पिचकारण्यांची सुद्धा मागणी करतील. परंतु सर्व मजा आणि खेळ बाजूला ठेवून, रंगपंचमी आणखी एका कारणास्तव आवडते - आणि ते म्हणजे वेगवेगळे खाद्यपदार्थ! जेव्हा आपण आपल्या मुलांसाठी होळी-रंगपंचमी साठी विशेष पदार्थ करणार असाल तर लक्षात घेतली पाहिजेत अशी काही मार्गदर्शक तत्वे आहेत. आपण बनवणार असलेले पदार्थ हे पारंपारिक तसेच आधुनिक असावेत. दिसायला रंगीबेरंगी, चविष्ट तसेच ते करायला फारसा वेळ लागू नये असे असावेत. कारण तुम्हाला सुद्धा मुलांसोबत खेळायचे असते नाहीतर तुमचा सगळा वेळ स्वयंपाकघरात जाऊ शकतो. आम्ही तुमच्यासाठी होळीच्या खास फूड रेसिपीचा एक सेट घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुमचे मूल आनंदी होईल. तुम्ही खास उत्सवासाठी 'मम्मी शेफ' होण्याची वेळ आली आहे!

होळी निमित्त मुलांसाठी स्नॅक्स आणि गोड पदार्थ तसेच इतर काही पाककृती:

१. बदाम फिरनी

बदाम पेस्ट आणि तांदळाची पेस्ट बनवलेले हे मिष्टान्न आहे, जास्तीत जास्त चवीसाठी ते चिकणमातीच्या  भांड्यामध्ये दिले जाते.
साहित्य पद्धत:

२. मावा कुल्फी

मुलांना कुल्फी आवडते. मुलांना मावा आवडतो. देशाच्या बऱ्याचशा भागात आता उन्हाळा सुरु झालेला आहे.
साहित्य पद्धत

३. गुलाब जाम

आपल्याला आणि मुलांना गुलाबजाम खाण्यासाठी एखादे कारणच हवे असते नाही का? चला तर मग होळीनिमित्त गुलाबजाम करूयात.
साहित्य पद्धत

४. दही वडा

तिखट, मलईयुक्त, चटकदार असा दहीवडा मुलांना रंग आणि पाणी खेळून झाल्यावर खायला आवडेल.
साहित्य वड्यासाठी टॉपिंगसाठी गार्निशिंगसाठी १ टेस्पून कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी पद्धत

५. पाणीपुरी/गोल गप्पे

आनंद नेहमी छोट्या गोष्टींमध्ये असतो, तसेच तो आंबट, गोडसर आणि तिखट पाणीपुरीमध्ये देखील असतो.
साहित्य २५-३० पुऱ्या (घरगुती किंवा स्टोअर-खरेदी केलेले) स्टफिंगसाठी साहित्य तिखट गोड पाण्यासाठी साहित्य तिखट गोड पाण्यासाठी कृती             पाणी पुरी बनवण्याची कृती टीप - शिजवलेले वाफवलेले मूग, मोड आलेली वाफवलेले मटकी, मऊ उकडलेले पांढरे चणे, बारीक चिरलेला कांदा , चिरलेली कोथिंबीर, चिरलेली पुदिन्याची पाने इत्यादी पुरीमध्ये भरण्यासाठी तुम्ही वापरू शकता. असे वेगवेगळे चविष्ट आणि रंगतदार पदार्थ तुमच्या मुलांसाठी तुम्हाला करता येतील. तुम्हाला होळीच्या आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा!

आणखी वाचा:

लहान मुलांसाठी होळीच्या सणाविषयीची मनोरंजक तथ्ये होळीचा सण साजरा करताना तुमच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी टिप्स
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved