आपल्या नवजात बाळासोबतचे पहिले काही महिने पहिल्यांदाच पालक झालेल्या आई बाबांसाठी थोडे गोधळ उडवणारे असू शकतात. नवजात बाळाची काळजी घेण्याविषयी आपल्याला प्रत्येकाकडून सर्व प्रकारचे सल्ले दिले जातात. नवजात बाळाची काळजी घेण्याच्या संदर्भात कोणता सल्ला घ्यावा हे ठरवणे गोंधळात टाकणारे असू शकते. नवजात बाळाची काळजी घेणे हे थकवा आणणारे आणि आव्हानात्मक आहे परंतु आपल्या आयुष्यातील सर्वात […]
July 7, 2020
जेव्हा बाळाच्या आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचा विचार केला जातो, तेव्हा पालकांनी घ्यावयाची सर्वात चांगली खबरदारी म्हणजे बाळाची स्वच्छता. चांगली स्वच्छता राखल्यास तुम्ही रोगास कारणीभूत जंतूपासून मुक्त होऊ शकता आणि बाळाला निरोगी ठेवू शकता. बाळाची काळजी घेताना सर्वात दुर्लक्षित भाग म्हणजे हात आणि पायाच्या बोटांची नखे कापणे हा होय. धूळ, प्रदूषण आणि हानिकारक जिवाणू नखांच्या खाली गोळा […]
July 7, 2020
यशोदा आणि नंदलाल जसे आपल्या कान्हाला वेगवेगळ्या नावानी हाक मारत होते तसेच तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला वेगवेगळ्या छान छान नावांनी हाक मारू शकता. कृष्णासारखेच तुमच्या लाडक्या बाळाचे सुद्धा असंच एखादे छानसे नाव असायला हवे नाही का? ज्यामुळे तुमच्या लिटिल चॅम्पची सुद्धा ओळख तयार होऊ शकेल. बाळाच्या जन्मानंतर बाळाचे आईबाबा बाळासाठी वेगवेगळ्या योजना तयार करीत असतात. […]
July 4, 2020