बाळ होणे ही आयुष्य बदलावणारी घटना आहे. लहान बाळाला वाढवणे हे काही सोपे काम नाही ह्याची तुम्हास जाणीव असेल अशी आम्हाला खात्री आहे. तुम्हाला बाळाला दूध देण्याचे वेळापत्रक, आवश्यकतेनुसार झोप आणि लसीकरणाच्या वेळापत्रक इत्यादी गोष्टी हाताळाव्या लागतात, परंतु त्यासोबत आणखी एक गोष्ट हाताळावी लागते आणि ती म्हणजे आपल्या बाळाला रडणे. सुरुवातीला बाळ त्याच्या गरजांसाठी रडण्याद्वारेच […]
August 7, 2020
आता तुम्ही नऊ महिन्यांनंतर एका सुंदर बाळाची आई झाल्या आहात. जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच बाळाला आपल्या हातांमध्ये घेता, तेव्हा ती भावना जादुई आणि स्वप्नवत असते. आता बाळाचे फीचर्स, बाळाची मऊ त्वचा आणि केस देखील तुमच्या लक्षात येतील. काही माता आपल्या नवजात बाळाच्या त्वचेवरचे केस पाहून काळजी करू शकतात, परंतु काळजी करण्याचे काहीच कारण नाही कारण बाळाच्या […]
August 7, 2020
जन्मानंतरचे पहिले काही महिने आपल्या छोट्या बाळासाठी महत्त्वपूर्ण असतात. ह्याच काळात बाळाचे बहुतेक स्नायू, संज्ञानात्मक, मोटर आणि इतर कौशल्ये विकसित होण्यास सुरुवात झालेली असते. जर तुम्ही ह्या टप्प्यात तुमच्या बाळाच्या विकासाचा मागोवा ठेवू इच्छित असाल तर, बाळाची योग्य प्रकारे वाढ होत आहे हे दर्शवणारी चिन्हे माहिती पाहिजेत. बाळाची वाढ पहिल्या महिन्यात, तुमच्या नवजात बाळामध्ये शारीरिक, […]
August 4, 2020