३३ आठवड्यांच्या अखेरीस, तुम्हाला तुमच्या मुलाची शारीरिक आणि मानसिक विकासाच्या दृष्टीने चांगली प्रगती झालेली दिसेल. या काळाचे वैशिष्ट्य म्हणजे बाळाचे मूड सविंग्ज होय – तुमचे मूल एका क्षणास बोबड्या बोलांमध्ये बडबड करीत असेल आणि अचानक जोरजोरात रडू लागेल. अगदी खाण्याच्या बाबतीतही, तुमचे बाळ विसंगत वागेल. एक दिवस, तो पौष्टिक अन्न, घनपदार्थ, कौटुंबिक भोजन घेईल आणि […]
November 20, 2020
तुमचा विश्वास बसतोय का की तुमचे बाळ इतक्या वेगाने वाढत आहे की ते आता जवळजवळ आठ महिन्यांचे झाले आहे? आतापर्यंत तुमच्या बाळाने कदाचित टाळ्या वाजवण्यास सुरुवात केलेली असेल, रांगत असेल आणि त्याला छोट्या वस्तूही उचलता येतील. रात्री कमी वेळा जागे होणे किंवा जास्त वेळ झोपल्याने बाळाची ऊर्जा त्याच्या वाढीसाठी वापरली जाईल. तुमचे बाळ त्याच्या आसपासच्या […]
November 20, 2020
तुमच्या बाळामध्ये आता खूप ऊर्जा आहे आणि ते सतत हालचाल करीत असते. या वयात, आपल्या बाळाच्या मेंदूचा विकास महत्त्वपूर्ण पद्धतीने झाला आहे. तुमच्या बाळाच्या विकासाच्या महत्वाच्या टप्प्यांचा पाठपुरावा करणे ही एक चांगली कल्पना असेल परंतु बाळाचा तसा विकास होत नसेल तर काळजी करू नका. विकासाचे टप्पे हे नियम नसून आपल्याला बाळाच्या प्रगतीची चांगली कल्पना येण्यासाठी […]
November 11, 2020