हवामान बदलू लागताच तापमान आणि आर्द्रतेच्या पातळीत फरक पडतो. ह्या दिवसांमध्ये तुमच्या छोट्या बाळाची त्वचा आणि ओठ कोरडे पडू शकतात, आणि पुढे त्याचे रूपांतर ओठ फुटण्यामध्ये होते. जर तुमच्या बाळाचे ओठ फुटले असतील तर ते चिंतेचे कारण आहे का? लहान मुलांसाठी – विशेषत: नवजात मुलांसाठी – कोरडे ओठ नेहमीच चिंतेचे कारण असले पाहिजेत. जर जास्त […]
July 5, 2021
जर तुमचे बाळ सतत तीन दिवस तीन तासांपेक्षा जास्त वेळ रडत असेल तर बाळाला पोटशूळ झालेला असू शकतो. पोटशूळ झालेली बाळे पाठीची कमान करतात, मुठी घट्ट आवळून घेतात, पोटातील स्नायू आखडून घेतात आणि रडत असताना हात आणि गुडघे पोटापर्यंत वाकवतात. त्यांच्या ओटीपोटातील स्नायू सामान्यत: ताणलेले असतात आणि बाळांच्या पोटात बराच वायू होतो. साधारणपणे बाळ ३ […]
June 30, 2021
जेव्हा तुमचे बाळ सहा महिन्याचे होते, तेव्हा तुम्ही त्याला घन आहाराची ओळख करून देऊ शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता अशा पदार्थांची यादी तयार करता तेव्हा त्यामध्ये डाळिंबाचा समावेश करा. डाळिंब हे अर्ध–उष्णकटिबंधीय सुपरफ्रूट आहे ह्या फळाचे मूळ पर्शियन आहे. हे फळ त्याच्या अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांकरिता ओळखले जाते. मुलांसाठी हे एक अतिशय जादुई असे फळ […]
June 30, 2021