धनुर्वात हा एक संसर्गजन्य रोग आहे. हा रोग क्लोस्ट्रिडियम टेटानी नावाच्या जीवाणूमुळे होतो. हे जिवाणू जखमेतून शरीरात प्रवेश करतात. हे जिवाणू त्वचेवरील ओरखडा किंवा खोल जखमेद्वारे शरीरात प्रवेश करतात. ह्या जिवाणूने शरीरात प्रवेश केल्यावर टिटानोस्पाझमीन नावाचे एक विष तयार होते. हे विष मज्जासंस्थेवर हल्ला करते आणि वेळेवर उपचार न केल्यास मृत्यू सुद्धा होऊ शकतो. म्हणूनच […]
July 23, 2021
गरोदरपण हा स्त्रीच्या आयुष्यातील नाजूक काळ असतो. आई व बाळ निरोगी राहण्यासाठी अत्यंत काळजी घेणे जरुरीचे असते. गर्भवती स्त्री आणि बाळाची तब्येत तपासण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध चाचण्यांपैकी ट्रान्स्व्हजायनल अल्ट्रासाऊंड स्कॅन (टीव्हीएस) ही आजच्या काळातील सर्वात विश्वासार्ह चाचणी आहे. ट्रान्स्व्हजायनल अल्ट्रासाऊंड हा स्कॅनचा एक प्रकार आहे. ह्या स्कॅन द्वारे डॉक्टरांना स्त्रीच्या पुनरुत्पादक अवयवांची तपासणी करता येते […]
July 22, 2021
गरोदरपणात आपले शरीर अत्यंत असुरक्षित असू शकते, कारण शरीरात संप्रेरकांचे असंतुलन होत असते आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होते. गरोदरपणात स्त्रियांना तोंड द्यावी लागणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे ताप येणे. ताप आल्यावर शरीराचे तापमान वाढते त्यामुळे खूप अशक्तपणा येतो, थंडी वाजते, नाक वाहू लागते आणि सर्दी होते. ताप असंख्य कारणांमुळे येऊ शकतो, जसे की: विषाणूंचा संसर्ग […]
July 19, 2021