बाळाचा जन्म होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. बाळाच्या जन्माची प्रक्रिया सहज नसते. योनीमार्गातून होणाऱ्या बाळाच्या जन्माच्या प्रक्रियेला सामान्य प्रसूती असे संबोधले जाते. नवीन तंत्रांमुळे गर्भवती स्त्रीच्या वेदना कमी केल्या जातात तसेच प्रसूतीची प्रक्रिया सोपी आणि सुलभ करण्यास देखील मदत केली जाते. वैद्यकीय शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे प्रसूतीच्या विविध पद्धती सध्या अस्तित्वात आहेत. त्यामुळे गुंतागुंत किंवा […]