गर्भधारणेचा सरासरी कालावधी ४० आठवडे इतका असतो, तथापि मनुष्यप्राण्यामध्ये गर्भारपणाचा वास्तविक कालावधी ३८ आठवडे इतका असतो. त्यामुळे ३८ आठवड्यांनंतर जन्मलेले बाळ हे वाढीसाठी पूर्ण दिवस घेतलेले बाळ समजले जाते. प्रसूतीचा दिनांक हा वेगवेगळ्या पद्धतींनी काढला जातो जसे की एलएमपी, नेगेलेचा नियम किंवा प्रेग्नन्सी व्हील इत्यादी. ह्या सगळ्या पद्धतींमुळे प्रसूती दिनांकाचा अंदाज येतो. फक्त ५% महिलाच […]
September 15, 2019
घरी करता येण्याजोगी गरोदर चाचणी बाजारात येण्याआधी स्त्रियांना आपण गरोदर आहोत किंवा नाही हे अगदी विश्वासार्हरित्या सांगता यायचे नाही. आत्ता सुद्धा, घरी करता येण्याजोग्या चाचणीमुळे स्त्रियांना खूप प्रश्न पडतात, जसे की: ” माझ्या मासिक पाळीस उशीर झाला आहे किंवा चुकली आहे पण तरीसुद्धा गरोदर चाचणी नकारात्मक आहे, असे का?” ह्या प्रश्नांमुळे स्त्रियांना काळजी वाटते, इथे […]
September 15, 2019
दोघांच्या नात्यावर वंध्यत्वाचा खूप ताण येतो. तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर तुमची गर्भधारणा झाली आहे की नाही किंवा होणार आहे कि नाही ह्या विचाराने मोठे मानसिक आणि भावनिक प्रश्न निर्माण होतात. गर्भधारणेविषयी जाणून घेतल्याने, तसेच गर्भधारणेसाठी किती वेळ लागू शकतो आणि वंध्यत्वाची कोणती लक्षणे आहेत हे माहित असल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी त्यावर वेळीच उपचार […]
September 15, 2019