बाळाला जन्म देणे हा स्त्रीसाठी अगदी आनंददायी अनुभव आहे. जुळी बाळे झाल्यास हा आनंद द्विगुणित होतो. बऱ्याच वेळा जुळी बाळे होणे अनियोजित असले तरी ते फक्त नशिबावर अवलंबून नसते. विशिष्ट औषधी वनस्पतींचे सेवन आणि योग्य लैंगिक स्थिती ह्यासारख्या गोष्टी केल्यास तुम्हाला जुळी बाळे होण्याची शक्यता वाढते. जुळ्या बाळांची गर्भधारणा कशी होते? शुक्राणूंनी दोन अंड्यांचे फलन […]
September 18, 2020
अनियोजित गर्भधारणा रोखण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या घेणे हा सर्वात लोकप्रिय आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे. ठरवल्याप्रमाणे योग्यरित्या ह्या गोळ्या घेतल्यास, गर्भधारणा रोखण्यासाठी त्या ९९% प्रभावी आहेत. त्यासाठी दररोज एक गोळी ठरलेल्या वेळेला घेतली पाहिजे. तथापि, जर आपण एखादा डोस चुकविला तर गर्भवती होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या १००० मध्ये १ वरून २० मध्ये १ पर्यंत वाढते. गर्भनिरोधक वापरत […]
August 12, 2020
स्त्रीबीजांसोबत मिलनासाठी शुक्राणू कठोर परिस्थितीतून प्रवास करतात. एकदा त्यांची भेट झाल्यावर अंडे फलित होते आणि परिणामी गर्भधारणा होते. गर्भधारणा आणि गर्भारपण रोखण्यासाठी मिनी–पिल्स तयार केल्या जातात, त्यामुळे संभोगानंतर गर्भधारणा होऊ नये म्हणून बऱ्याच स्त्रिया त्यांना प्राधान्य देतात. मिनी–पिल्स म्हणजे काय? मिनी–पिल बर्थ कंट्रोल औषधे म्हणजे तोंडाने घ्यायच्या गर्भनिरोधक गोळ्या असतात ज्यामध्ये हार्मोन प्रोजेस्टिन असते. या […]
August 4, 2020